शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद संचलित विद्याधन कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक दिन साजरा

0


महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

      पारनेर तालुक्यातील निघोज येथील विद्याधन कोचिंग क्लास येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षक ते राष्ट्रपती प्रवास हा शिक्षकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान तत्वज्ञ होते.


शिक्षक दिन साजरा करताना शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद, प्रा.भरत डोकेसर, प्रा. एम.एस. जाधव मॕडम, प्रा.अपेक्षा लामखडे मॕडम, पत्रकार भास्कर कवाद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top