निघोजकुंड ते सुलाखेवाडी रस्ता डांबरीकरणाचा भूमिपूजन शुभारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांच्या शुभहस्ते पार पडला.

0

निघोज: पारनेर तालुक्यातील निघोज येथे जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा वार्षिक योजना 2019-20 अंतर्गत खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून निघोजकुंड ते सुलाखेवाडी रस्ता डांबरीकरणासाठी 17 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.
या रस्ता कामाचा भूमिपूजन समारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच एस.के.पाटील वराळ हे होते.
तसेच कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भास्कर वराळ, मंगेश लाळगे, शितल वराळ, सुमन लोहकरे, सुनील पवार, जाकीरभाई तांबोळी, बबन सुलाखे, मंगेश वराळ, रावसाहेब वराळ, किसन वराळ, संतोष वराळ, दत्ता वराळ, तुकाराम लोहकरे, राजू वराळ, चंद्रकांत दातीर, रामा पवार, नितिन बिबवे, बाळू बिबवे, दिपक जाधव, हृतिक लंके, अक्षय वराळ, रमीज शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top