महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी दत्ता गाडगे व उपाध्यक्षपदी लोकमत पत्रकार शिरीष शेलार यांची निवड

0

पारनेर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर तालुका ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये तालुकाध्यक्षपदी दत्ता गाडगे उपाध्यक्षपदी लोकमत पत्रकार शिरीष शेलार यांची निवड करण्यात आली.

दत्ता गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे मागवण्यात आली परंतु एकही नाव न आल्याने विनोद गायकवाड यांनी अध्यक्षपदासाठी पुन्हा दत्ता गाडगे यांच्या नावाची शिफारस केली यावेळी सर्व एक मताने निवड करण्यात आली

यावेळी झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आले अध्यक्षपदी दत्ता गाडगे उपाध्यक्षपदी लोकमत पत्रकार शिरीष शेलार, विनोद गायकवाड, अभिजीत कपाळे, कार्याध्यक्षपदी बाबाजी वाघमारे, सचिव राम तांबे, खजिनदार संदीप गाडे, उपसचिव विजय रासकर,  प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्कप्रमुख संजय मोरे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, निघोज परिसर अध्यक्ष सागर आतकर, कार्यकारणी सदस्य अनिल चौधरी, अरुण आंधळे, भगवान मंदिलकर, रामदास नरड, सदानंद सोनावळे, ज्ञानेश्वर लोंढे, सतीश रासकर, सुधीर पठारे,  पोपट पायमोडे, आनंद भुकन, संपत कपाळे, शशिकांत भालेकर, लतीफ राजे, गंगाधर धावडे, चंद्रकांत कदम, किरण थोरात, संपत वैरागर, गणेश जगदाळे, निलेश शेंडगे, गणेश कोकाटे, जयदीप कारखिले आदींची निवड करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष व नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचे संजय मोरे यांनी आभार मानले.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top