उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

0

मुंबई, दि. ६ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात  दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”- उपमुख्यमंत्री अजित पवार




Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top