पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या निमित्ताने पारनेर तालुक्यातील नाभिक समाजाने आपली दुकाने बंद ठेऊन पिंपळनेर येथे कार्यक्रमात सहभागी झाले होते.यानिमित्ताने समाजातील यावर्षी 10 वी व 12 वी मध्ये उत्तम गुण मिळवून भरघोस यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षिस देण्यात आले.यावेळी नाभिक समाजातील सर्व बांधव आवर्जून उपस्थित होते.
यावेळी ह भ प बाळू महाराज सोनूले यांचे प्रवचन झाले,त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार समाजाचे अध्यक्ष बिडे यांनी मानले.

श्री संत सेना महाराज की जय
उत्तर द्याहटवा