प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर,जुन्नर,आंबेगाव व मुंबई परिसरातील सामाजिक संस्थेने गणपती मंडळाच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात काटकसर करुण निधी व जीवन उपयोगी वस्तू कोल्हापूर,सांगली येथील पुरग्रस्तांना तसेच आप्पत्तीग्रस्त भागांना मदत करण्याचे काम ते करीत असतात,यासाठी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब खोसे,उपाध्यक्ष बाबाजी येवले,सचिव लक्ष्मण साळवे, सहसचिव दिलीप कवाद,कार्याध्यक्ष राजाराम कोरडे, प्रवक्ते बाबाजी भोर, खजिनदार ज्ञानेश्वर झंजाड, संचालक उत्तम खामकर, सखाराम आंग्रे, चंद्रकांत शेरकर, ज्ञानेश्वर पानमंद, शिवाजी डोके, विजय थेऊरकर, पोपटआवारी, मच्छिंद्र मंडलिक,सौ .रुपाली राउत.शोभा खुडे ,शैला गुंजाळ आदी तसेच संस्थेवर प्रेम करणारे ज्ञात अज्ञात नागरिकांनी सहकार्य केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद