निघोज वार्ताहर दि 06
पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंभार समाजातील किराणा व्यापारी व सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते
बंशी दगडू श्रीमंदिलकर यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखतं निधन झाले .
बशी श्रीमंदिलकर हे कष्ठ आणि परिश्रम घेऊन मेहनतिने जीवन जगले कुंडमाऊली पतसंस्था अल्पसंख्याक मंडळ येथे त्यांनी अध्यक्ष पद तर ज्ञानप्रसाद सेवा मंडळ आळंदी गोरोबाकाका सेवा मंडळ येथे संचालक व मार्गदर्शक म्हणून काम केले .
त्यांच्या मागे पत्नी दोन मुले व दोन मुली सूना नातवंडे असा परिवार आहे.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद