#अहमदनगर : मधील खोसपुरीतील घटना ट्रकने मेंढयना चिरडले १४ मेंढया जागीच ठार तर ५ मेंढया जबर जखमी
प्रतिनिधी जॉर्ज मगर News महाराष्ट्र दर्शन अहमदनगर
खोसपुरी [प्रतिनिधी जॉर्ज मगर ] अहमदनागर जिल्ह्यातील खोसपुरी येथील रहिवासी असलेले रावसाहेब सुळ हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांना डोंगरावर चारण्यासाठी घेऊन जात असताना रस्ता ओलांडत असताना भरघाव वेगाने येणार्या मालवाहू ट्रक ने एकूण 19 मेंढ्यांना चिरडले असून त्यात 14 मेंढया ह्या जागीच ठार झाल्या आहेत तर 5 मेंढया जबर जखमी झाल्याने रावसाहेब सुळ यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ट्रक चालकाने नुकसान भरपाई देण्याचे कबूल केल्याने मेंढपाळाचे आर्थिक नुकसान टळले आहे.
प्रतिनिधी जॉर्ज मगर News महाराष्ट्र दर्शन अहमदनगर
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद