निघोज: निघोज संस्था परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय स्व.श्री. बाबासाहेब कवाद यांचे रविवार दि .२७ / ०९ / २o२o रोजी द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने निघोज येथे निघोज नागरी संस्था परिवाराच्या वतीने निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात, श्री. बाबासाहेब कवाद न्यु इग्लिंश मेडीअम स्कूल निघोज, निघोज परिसर कृषी फलोदयान संस्था, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज यांच्या वतीने कन्हैया उदयोग समुहाचे अध्यक्ष श्री शांताराम मामा लंके, निघोज गावचे सरपंच श्री ठकाराम लंके, निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, बहिरु कळसकर शांताराम कळसकर, अॅड सुनिल मेसे, राजाराम शेठ कवाद, रामदास शेठ वरखडे, प्रकाश कवाद उपसरपंच बाबाजी लंके, पंढरीनाथ साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, प्राचार्य डायस सर, रमेश लंके, निघोज येथील इतर मान्यवर, निघोज पतसंस्थचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, न्यु इग्लिंश मेडीयम स्कुलचे शिक्षकवृंद यांच्या वतीने स्व.श्री.बाबासाहेब कवाद यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
निघोज संस्था परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय स्व.श्री. बाबासाहेब कवाद यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्ताने भावपूर्ण आदरांजली
सप्टेंबर २७, २०२०
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद