पारनेर: तालुक्यातील देवीभोयरे येथील पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते श्री. अविनाश भांबरे यांच्या मातोश्री माजी ग्रामपंचायत सदस्य कै. कुसुमबाई पंढरीनाथ भांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ग्रामपंचायत सदस्य असल्याने सामाजिक बांधिलकी व धार्मिक कार्याची आवड ते जोपासत होते. त्यांच्यामागे पती श्री. पंढरीनाथ भांबरे (निवृत्त कृषी अधिकारी) मुलगा अविनाश भांबरे (पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते) सून व नातवंडे असा परिवार आहे. ईश्वर कै. कुसुमबाई पंढरीनाथ भांबरे यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
![]() |
न्यूज महाराष्ट्र दर्शन च्या वतीने कै.कुसुमबाई पंढरीनाथ भांबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली |
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद