सांगवी सूर्या गावच्या राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या अध्यक्षपदी संतोष कोंडीभाऊ आढाव तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत राधू कोठावळे यांची निवड

0

पारनेर:  तालुक्यातील सांगवीसूर्या येथील गावची वारकरी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय वारकरी परिषद पारनेर तालुक्याच्या विद्यमाने ही कार्यकारणी जाहीर केली गेली.

यावेळी सांगवी सुर्या गावच्या वारकरी परिषदेच्या अध्यक्षपदी संतोष कोंडीभाऊ आढाव तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत राधू कोठावळे यांची निवड करण्यात आली . ह.भ.प शंकर महाराज शेवाळे यांच्या हस्ते काल्याच्या किर्तनात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषद पारनेर तालुका अध्यक्ष माऊली महाराज खामकर, कोषाध्यक्ष हनुमंत महाराज रसाळ, सचिव दिलीप महाराज कळसकर सांगवी सुर्याचे ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top