राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्या संध्याताई सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0

अकोले: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्या संध्याताई सोनवणे यांचा वाढदिवस अकोलेचे आमदार डॉ. किरणजी लहामटे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर व कार्यध्यक्ष प्रभाकर चौधरी यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात येणार असून संध्याताई सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर १३ एप्रिल रोजी आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या जनसंपर्क कार्यालय अकोले येथे सकाळी ९:३० वाजता होणार आहे.

या रक्तदान शिबिरास अकोले तालुक्यातील तरुण-तरुणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट यांनी केले आहे.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top