सुपा व बाबुर्डी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजयदादा विखे यांच्या उपस्थित संपन्न

0

पारनेर:  तालुक्यातील सुपा व बाबुर्डी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजयदादा विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष सुजीत झावरे, प.स. सभापती गणेश शेळके, जि.प. सदस्य जलसंधारण समितीचे राहुल शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष अश्विनी थोरात, भाजपचे युवक जिल्हा अध्यक्ष अमोल मैड, सरपंच मनीषा रोकडे, उपसरपंच सागर मैड, प्रकाश गुंड, उपसरपंच सुजाता गवळी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top