निघोज येथील लाळगे मळ्यामधील कॅनॉल वरील रस्ता पुलाचे बांधकामाच्या भूमिपूजन पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न

0

निघोज / महाराष्ट्र दर्शन न्युज: 

पारनेर तालुक्यातील निघोज येथील लाळगे मळ्यामधील कॅनॉल वरील रस्ता पुलाचे बांधकामाच्या भूमिपूजन पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. 



तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभाकर कवाद होते तर यावेळी निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, माजी सरपंच राजाराम कवाद, अमृता रसाळ तसेच निघोज ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, सौ. सुधामतीताई कवाद, गणेश कवाद, शंकर गुंड, शंकर वरखडे, योगेश वाव्हळ, बाळासाहेब लामखडे, बाळासाहेब लंके, शिवाजी वराळ, सोमनाथ वरखडे, विठ्ठलशेठ कवाद, अनिल शेटे, राजु लाळगे, दिलीप लाळगे, मंगेश लाळगे, संजय लाळगे, असिम हवालदार, नवनाथ लाळगे, अशोक लाळगे, कॉन्ट्रॅक्टर डी. बी लाळगे, पाटबंधारे विभागीय अधिकारी साळवे साहेब, शरद लाळगे, रामचंद्र लाळगे, रुपेश ढवण, रामदास लाळगे, कचरू लाळगे तसेच पठारवाडी ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लाळगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top