🎯 नोकरी: केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेत मोठी भरती, पगार मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत..

0



केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदमध्ये (CCRAS Recruitment 2022) प्रक्रिया सुरू झाली आहे. या बंपर भरतीबाबत जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून उमेदवारांनी खालील पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.



🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 310 जागा

1) आयुर्वेद विशेषज्ञ (पंचकर्म) – 10
2) आयुर्वेद विशेषज्ञ (शल्य) – 10
3) आयुर्वेद विशेषज्ञ (काया चिकित्सा) – 10
4) आयुर्वेद विशेषज्ञ (प्रसुती तंत्र) – 10
5) आयुर्वेद जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – 110
6) आयुर्वेद फार्मासिस्ट – 150
7) पंचकर्म थेरपिस्ट – 10



📖 शैक्षणिक पात्रता: सविस्तर जाहिरात वाचा.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/3Ovf5qK

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.psurectt.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

📜 ॲडमिट कार्ड 8 मे 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध होईल.




📋 लेखी परीक्षा : 15 मे 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत लेखी परीक्षा होईल.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.ccras.nic.in/ वर अधिक माहीती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): पद क्रमांक 1,2,3,4 साठी वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 50 वर्षे वयापेक्षा जास्त नसावे आणि पद क्रमांक 5,6,7 साठी 45 वर्षे वयापेक्षा जास्त नसावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



💰 वेतन : 18 हजार ते 75,000 रुपयांपर्यंत (पदानुसार-नियमानुसार)

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top