शिरीष शेलार यांची तिळवण तेली समाज उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार

0
प्रतिनिधी पारनेर (सागर आतकर)
पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरीष शेलार यांची तिळवन तेली समाज उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जवळे येथील शिवसेना प्रमुख मंगेश सालके,संतोष सालके(युवा नेते ),सुधीर सालके,रमेश सालके,पत्रकार अनिल चौधरी,जवळे ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ पठारे,जयदीप सालके आदि मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला यावेळी जवळा ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थितीत होते


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top