पारनेर : (News महाराष्ट्र दर्शन) तालुक्यातील वडझिरे चौधरी मळ्यातील शेरी कोलंदरा येथे कोल्हापुरी पद्धतीचा पाणी साठवण बंधारा बांधकाम उदघाटन जिल्हा परिषदचे बांधकाम समितीचे अध्यक्ष काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते झाले. या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, शंकर नगरे, लहूशेठ चौधरी, शिवराम निघुट, संजय निघुट, बबनराव गंधाकते, ग्रामपंचायत सदस्य राणी चौधरी, राजू मोटे, अर्जुन गंधाकते, खंडू चौधरी, सावकार सपकाळ, भिमाशेठ दिघे, सौ.सोनाबाई चौधरी, डॉ.गणेश चौधरी, सुनील करकंडे, शिवनाथ चौधरी, सुधीर ठुबे,पांडाशेठ गंधाकते आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| (News महाराष्ट्र दर्शन) |


.jpg)
.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद