इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी मदत मिळण्याबाबत दिव्यांग अभिजीत नानासाहेब डेंगळे यांनी केले आवाहन

0

नेवासा : तालुक्यातील शिरसगाव येथील २७ वर्षीय होतकरू तरुण अभिजीत नानासाहेब डेंगळे हे माऊली मेडिकल रिसर्च फाउनडेशन संचलित युनिक दिव्यांग निवासी कार्यशाळेत काम करतात. ते स्वतः ९० टक्के दिव्यांग आहेत. त्या कार्यशाळेमध्ये अगरबत्ती,मेणबत्ती तसेच सणासुदिला शोभेच्या वस्तु, दिवाळीला आकाश कंदील अशा वस्तु बनवण्याच काम त्या निवासी कार्यशाळेत सुरू असते. अभिजीत डेंगळे ते स्वतः स्वावलंबी आहेत. त्यांची घरची परिस्थिति देखील बेताचीच आहे. आई वडील शेती करतात. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांनी एक मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्याकडे सध्या manual wheelchair आहे. परंतु त्यांना ९० टक्के अपंगत्व असल्याने काम करत असताना वेळोवेळी 
कोणाला तरी मदतीसाठी बोलवावे लागते. त्यामुळे स्वतःला स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

आपली एक छोटीशी मदत अभिजीतला स्वावलंबी बनायला मदत करेल.





आपण आपली मदत अशा प्रकारे देऊ शकता.

Bank name - Bank of Baroda,

A/c Holder name - Abhijit Nanasaheb Dengale,

A/c no.- 19168100010587,

Branch name - Salabatpur, Maharashtra,

IFSC code - BARB0SALAHM (B नंतर 0 शून्य आहे )तसेच आपण गुगल पे च्या माध्यमातून मदत करू शकता.गूगल पे नंबर- 9579120136.आपण केलेल्या मदतीचा स्क्रीनशॉट हा माझ्या 9579120136 या व्हाट्सएप वर पाठवावा. - अभिजीत डेंगळे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top