पारनेर तालुक्यातील निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार SHARAD PAWAR यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप

0
निघोज/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोज NIGHOJ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार KHASDAR शरद पवार SHARAD PAWAR  यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील गरजू निघोज नागरी पतसंस्था निघोज येथे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी कन्हैय्या उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम मामा लंके, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा.चेअरमन नामदेव थोरात, मळगंगा पतसंस्थेचे संचालक प्रभाकर कवाद, ग्रा.सदस्य दिगंबर लाळगे, चंद्रकांत लामखडे, सोमनाथ वरखडे, राजाराम कवाद, रामदास वरखडे, ADV सुनिल मेसे, दामूशेठ लंके, भिवा रसाळ, पत्रकार भास्कर कवाद, पत्रकार आनंद भुकन, बाळासाहेब लामखडे, ज्ञानदेव लंके तसेच निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top