एसएससी मार्फत 3603 जागांसाठी भरतीची प्रक्रिया (SSC MTS Recruitment 2022) सुरू झाली आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी संबंधित पात्रता पूर्ण केली असेल, तर उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ती वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC & CBN) अशा विविध पदांच्या 3603 हून अधिक पदांची भरती
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10वी (मॅट्रिक/ माध्यमिक/ हायस्कूल) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र असतील.
शारीरिक पात्रता व इतर संपूर्ण माहीतीसाठी जाहिरात वाचा (Notification)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (How to Apply For SSC MTS Bharti 2022):
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.
वयोमर्यादा (Age Limit): अर्ज करण्यासाठी 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अधिकृत वेबसाईट (Official Website):
ssc.nic.in
अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): 100 रुपये (SC/ST/PWD/ExSM/Female फी नाही)
पगार: मल्टी टास्किंग स्टाफ 18,000/ ते 56,900/- रुपये प्रतिमहिना (विविध पदानुसार भिन्न)
नोकरी ठिकाण: भारत
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद