जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मळगंगा देवीचे दर्शन घेतले.

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मळगंगा देवीचे दर्शन घेतले. 

यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचा सत्कार मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, कोष्टी समाज सेवा मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघ व पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मळगंगा देवी मंदीरात करण्यात आला. यावेळी पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी सागर आतकर, कोष्टी समाज सेवा मंडळाचे सचिव व प्रसिद्ध कापड व्यवसायीक मोहनशेठ खराडे, रसाळ सर उपस्थित होते.

दौऱ्यावर जात असताना मळगंगा देवी दर्शनाने प्रवासातील थकवा दूर झाला व पुढील दौऱ्यासाठी अलौकिक ताकद मिळते.-  नाथाभाऊ शेवाळे (जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top