रामलिंग महाराज पालखी यात्रा निमित्त शहरात भाविक भक्तांना शिवसेना यांच्या वतीने अल्पोहर

0



महाराष्ट्र दर्शन न्युज |शिरूर| प्रतिनिधी किरण चौधरी

आज शिरूर शहरामध्ये महाशिवरात्री यात्रा पालखी उत्सव निमित्त शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याच्या वतीने सर्व भाविकभक्तांना अल्पोहर व शितपेय (ज्यूस) वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दरम्यान उपस्थितीत मान्यवर दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारिवाल, कार्यसाम्रट आमदार अशोकबाप्पू पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूलदादा बाबुरावजी पाचर्णे, मा.नगरसेवक नितीनदादा पाचर्णे, यावेळी आयोजक सुनीलदादा जाधव (शिवसेना,शिरूर शहर प्रमुख), गणेशतात्या जामदार(तालुका प्रमुख शिरूर आंबेगाव), स्वप्निल अण्णा रेड्डी (युवासेना,शिरूर शहर अधिकारी), अविनाश सुरेश घोगरे(शिवसेना,युवानेते,शिरूर), महेंद्र येवले, पोपट ढवळे, संजय ढवळे, सुनील जठार, राजेंद्र चोपडा, खुशाल बापू गाडे, हाजी आसिफ शेख, रणजित गायकवाड, आकाश क्षीरसागर, सोनू काळोखे, सिद्धीर्थ चव्हाण, आकाश चौरे, अविनाश जाधव, संजय काळे, संपत दसगुडे, राहूल भोते, रविंद्र गुळादे, शुभम  मुत्याल, सागर नरवडे, सुशांत कुटे, नितीन काळे, राहूल मोहळकर, सागर पांढरकामे, निसार शेख, याच्यासह असंख्य शिवसैनिक युवासैनिक व सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर आणि मित्र परिवार यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top