काळकुप येथील काळकुप गावठाण ते पाडळी शिव रस्ताचे सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न

0



महाराष्ट्र दर्शन न्युज/ पारनेर /प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील काळकुप येथील आज काळकुप येथील काळकुप गावठाण ते पाडळी शिव रस्ताचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ताराबाई कदम , रंजना खरमाळे, गंगाराम खरमाळे, स्वप्नील राहिंज बाबासाहेब नगरे, भाऊसाहेब खरमाळे, सुंदरदास कदम, आर डी आडसुळ, भागाजी कदम, नंदकुमार कदम, ग्राम पंचायत सदस्य राजू कदम, दादा शिंदे, बाळासाहेब सालके, मारुती खरमाळे, ठूबे सर, रामदास कदम, गणेश कदम, मच्छिंद्र खरमाळे, रावसाहेब सालके, संजय आडसुळ, मयूर खरमाळे, ग्रामसेवक उकांडे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top