About us

महाराष्ट्र दर्शन​ News (माझा अभिमान माझा महाराष्ट्र) अल्पावधीतच महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आघाडीचे वृत्तवाहिनी आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र दर्शन News चा​ आवाज पोहोचला आहे. सामान्य दीनदुबळ्यांच्या न्याय हक्काबरोबरच सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आमचा उद्देश आहे. आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी निर्भिड व निपक्ष काम करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच महाराष्ट्र दर्शन​ News​. सर्व सामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून " महाराष्ट्र दर्शन​ News​ " चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन वर क्लिक करून लाईव्ह अपडेट्स मिळवा. अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट आणि मनोरंजन जगतातील बितंबातमी..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top