पारनेर तालुक्यातील निघोज येथे श्रावणी तिसरा मंगळवार निमित्ताने माता मळगंगा देविची पालखी मिरवणूक..

1

श्रावणी तिसरा मंगळवार निमित्ताने माता मळगंगा देविची पालखी मिरवणूक..
श्री क्षेत्र निघोज. ता.पारनेर. जि.अहमदनगर



पारनेर प्रतिनिधी:(सागर आतकर)

 पारनेर तालुक्यातील निघोज येथे श्रावणी तीसरा मंगळवार निमित्ताने माता मळगंगा देवी पालखी मिरवणूक काढण्यात आली. 
श्रावण महिन्यात तिसर्‍या मंगळवारी शेतातील सर्व कामे बंद ठेऊन लोक उत्सवाने देवीच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. गावपासुन साधारण २.५ ते ३ किमी अंतरावरील खैराडी येथे जाऊन मळगंगा देवीची आरती होते,व आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. नंतर १२:३० वा. पालखी निघोज गावाकडे येण्यास निघते.त्याच दिवशी दुपारी पालखी मळगंगा देवी मंदिरात आल्यानंतर १ वाजता सत्यनारायन महापूजा ग्रामस्थाच्या हातून केली जाते.अश्या प्रकारे श्रावण महिन्याची उत्सवांची सांगता होते. 

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top