राळेगण थेरपाळ येथील डांबरीकरण भूमिपूजन समारंभ संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांच्या हस्ते संपन्न

0
                  पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते माजमपूर रस्ता डांबरीकरणासाठी 15 लक्ष व राळेगण थेरपाळ ते वाडेगव्हाण रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लक्ष मंजूर झाल्याने राळेगण थेरपाळ येथे भूमिपूजन शुभारंभ पार पडला.जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषद सदस्या श्रीमती. पुष्पाताई संदीप वराळ यांच्या प्रयत्नातून या रस्ता डांबरीकरणास मंजुरी मिळाली.
                  
                      या कामांचा भूमिपूजन समारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष श्री.सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर हे होते.
तसेच याप्रसंगी सरपंच कैलासराव डोमे,उपसरपंच मार्तंडराव जाधव,मा.चेअरमन किसन घावटे,भरत शितोळे,दिलीप मदगे,मा.सरपंच सतिष गाडीलकर,तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग कारखिले,सोसायटीचे संचालक शशिकांत कारखिले,सुखदेव कारखिले,उल्हास गाडीलकर, रामदास काणे,पंकज कारखिले,पत्रकार जयदीप कारखिले,संतोष कारखिले, संतोष डोमे,पांडुरंग बेंडाले,नारायण मदगे,जयसिंग बेंडाले,अतुल मोरे,पोपट कारखिले,संतोष वाढवणे,नानासाहेब वाढवणे,भरत गवांडे,चंदर आढाव,केशव आढाव,तुषार वाढवणे,सोमनाथ येवले,अरुण कारखिले,भीमा घुले,बाजीराव काणे,पांडुरंग कोकणे,संतोष काणे,वाल्मिक काणे,बाळा कार्ले,निलेश घोडे,आकाश वराळ,ठेकेदार दादा शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top