भरदिवसा अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर पारनेर पोलिसांनी कारवाई

0
पारनेर(प्रतिनिधी)
पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये भरदिवसा अवैध वाळु उपसा करणार्या एकावर पारनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. अवैध वाळु उपसा करणारे जेसीबी मशीन पोलिसांनी ताब्यात घेतले असुन रात्री उशिरा जेसीबी मालक लहु शांताराम सालके यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच एक जेसीबी व टँक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत माहीती अशी की, जवळा( ता. पारनेर)येथील. सिद्धेश्वर ओढ्यावर भरदिवसा वाळु उपसा सुरु असल्याची खबर. स्थानिक ग्रामस्थांनी पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना देताच त्यानी पोलिस उपनिरीक्षक बोचरे यांचे पथक जवळा येथे पाठविले असता गावाला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या विहीरीजवळच भरदिवसा अवैध वाळु उपसा सुरू होता. पोलिस उपनिरीक्षक बोचरे व दत्तात्रय चौगुले आदीच्या पथकाने वाळु उपसा करणारे जेसीबी मशिन व एक टक्टर ताब्यात घेतले. दत्तात्रय चौघुले यांच्या फिर्यादीवरुन जेसीबी मालक लहु शांताराम सालके ( वय -30)राहणार जवळा ता.पारनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक जेसीबी व एक ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले.सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.पोलिस उपनिरीक्षक बोचरे पुढील तपास करीत आहेत.अवैध वाळु उपसा करणारे जेसीबी मशीन पोलिसांनी ताब्यात घेतले असुन रात्री उशिरा जेसीबी मालक लहु शांताराम सालके यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच एक जेसीबी व टँक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले.


याबाबत माहीती अशी की, जवळा( ता. पारनेर)येथील. सिद्धेश्वर ओढ्यावर भरदिवसा वाळु उपसा सुरु असल्याची खबर. स्थानिक ग्रामस्थांनी पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना देताच त्यानी पोलिस उपनिरीक्षक बोचरे यांचे पथक जवळा येथे पाठविले असता गावाला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या विहीरीजवळच भरदिवसा अवैध वाळु उपसा सुरू होता. पोलिस उपनिरीक्षक बोचरे व दत्तात्रय चौगुले आदीच्या पथकाने वाळु उपसा करणारे जेसीबी मशिन व एक टक्टर ताब्यात घेतले. दत्तात्रय चौघुले यांच्या फिर्यादीवरुन जेसीबी मालक लहु शांताराम सालके ( वय -30)राहणार जवळा ता.पारनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक जेसीबी व एक टक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले.सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.पोलिस उपनिरीक्षक बोचरे पुढील तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top