राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठीक 9 वाजता राजभवन मुंबई येथील विद्युत दिवे बंद करून मोदींच्या आवाहनाला पाठींबा
Author -
महाराष्ट्र दर्शन NEWS
एप्रिल ०६, २०२०
0
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रात्री ठीक ९ वाजता राजभवन, मुंबई येथे विद्युत दिवे बंद करून तसेच पारंपरिक दीप प्रज्वलीत करून करोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यास देश एकत्र आहे हा संदेश दिला.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद