पारनेर : पारनेर तालुक्यात कोरोनाने केला शिरकाव. पारनेर तालुक्यातील पहिली घटना.
काल दि. १२ रोजी श्वसनाच त्रास होऊ लागल्याने सकाळी जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या घशाचे स्त्राव तपासणी नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने पारनेर तालुका या घटनेने हादरला असून प्रशासनाच्या वतीने पिंपरी जलसेन गाव सील करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाने पुढील उपाययोजना म्हणून गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पारनेर तहसीलने दिलेल्या सूचनेनुसार पुढील सूचना येई पर्यंत निघोज व पिंपरी-जलसेल गावांमधील सर्व दुकाने बंद राहतील.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद