राजगृह बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर पोलीस स्टेशनला निवेदन

0
पारनेर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बौद्ध समाजावर वाढत असलेल्या अत्याचाराबाबत आज दि.11 जुलै 2020 रोजी पारनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. गवळी साहेब यांना निवेदन देन्यात आले. 
फोटो: विनोद गायकवाड
त्या वेळी आर.पी.आय पारनेर तालुका अध्यक्ष अमित जाधव,  उपाध्यक्ष सचिन आल्हाट, उपाध्यक्ष संदीप वाघमारे, पारनेर शहर अध्यक्ष किरणभाऊ सोनवणे, शहर उपाध्यक्ष अजय जगताप, शिरीष साळवे, शरद नगरे, सचिन धोत्रे, सुशांत वाघमारे, गणेश रासकर, सागर सोनवणे, सुमित सोनवणे, नंदू रणदिवे, किरण सोनवणे, विनायक सोनवणे, निखिल गायकवाड, अक्षय जाधव, अमोल जाधव, योगेश बुगे, गोपी काळभोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top