पारनेर / प्रतिनिधी : नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार मा.डॉ. सुधिरजी तांबे यांनी पारनेर येथे दौर्याप्रसंगी पारनेर खरेदी विक्री संघाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी पारनेर तालुक्यातील खरेदी विक्री संघातर्फे यांचा सत्कार करण्यात आला.
पारनेर तालुका खरेदी विक्री संघ यांना कुठल्या प्रकारची अडचण आल्यास आपण स्वतः मदत करू- डॉक्टर सुधीर तांबे
येणाऱ्या काळात पारनेर खादी ग्राम उद्योग यांच्यामार्फत अनेक योजना राबवण्यात येतील असे खादी ग्राम उद्योगचे अध्यक्ष हसन शेठ राजे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हसन शेठ राजे, पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सौ. मनिषा ताई ठुबे, संजय गांधी निराधार समिति सदस्य मा. विकास साळवे, रामदास ठुबे तसेच बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद