🎯 नोकऱ्यांचा महापूर! ‘या’ कंपनीत 3,614 जागांसाठी होणार भरती, करा घरबसल्या अर्ज..

0



भारतातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये विविध ट्रेडमध्ये ॲप्रेंटिस पदांच्या 3614 जागांसाठी भरती (ONGC Apprentice Recruitment 2022) होणार आहे. या बंपर भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून उमेदवारांनी खालील पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. उमेदवारांच्या निवडीबाबत किंवा निकालाबाबत 23 मे 2022 रोजी वेबसाईटवर नोटिफिकेशन जारी होऊ शकते.




🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): ट्रेड & टेक्निशियन ॲप्रेंटिस – एकूण 3614 जागा

1 ) उत्तर विभाग – 209 जागा
2) मुंबई विभाग – 305 जागा
3) पश्चिम विभाग – 1434 जागा
4) पूर्व विभाग – 744 जागा
5) दक्षिण विभाग – 694 जागा
6) मध्य विभाग – 228 जागा




📖 शैक्षणिक पात्रता:

1) पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A

2) ट्रेड अप्रेंटिस: ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)

3) टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/38B3Dtq

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/ वर अधिक माहीती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


💰 फी : फी नाही.

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top