सुप्रियाताई सुळेंनी दिल्या रविंद्र धंगेकर यांना शुभेच्छा

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पुणे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले. रविंद्र धंगेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! - सुप्रियाताई सुळे



कसब्यात २८ वर्षांनी इतिहास घडला

कसब्यात २८ वर्षांनी इतिहास घडला

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top