अहमदनगर मध्ये अजून एक कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

0
अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दोन झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकारांना दिली आहे.हा रुग्ण 3 मार्चला  दुबई वरून परतला होता.आज सकाळी त्याच्या आरोग्य तपासणीचा अहवाल आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या रुग्णाला आयसोलेशन विभागामध्ये ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कोरोनाला रोखण्याचा प्रभावी उपाय शहरातील शाळा,महाविद्यालये,तर गावांमधील आठवडे बाजार,यात्रा उत्सव,हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम अनेक गर्दी करणारी ठिकाणे बंद करण्यात आले आहेत.तसेच मुख्य देवलयेही बंद ठेवण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आव्हान न्युज महाराष्ट्र दर्शन कडून सर्व जनतेस करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top