जनता कर्फ्यू : संपूर्ण पारनेर तालुक्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद

0
पारनेर/प्रतिनिधी
संपूर्ण पारनेर तालुक्यात जनता कर्फ्यू ला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सगळीकडे सगळे रस्ते सामसूम असून कुणीही घराबाहेर दिसत नाही. जनता कर्फ्यू एकच दिवस असला तरी नागरिकांनी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा जनता  कर्फ्यूचा दिवस झाला तरीही जनतेने काही दिवस गर्दीमध्ये जाणे टाळावे. एका ठिकाणी गर्दी करू नये. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. ज्या पद्धतीने प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top