एक हात मदतीचा या अंतर्गत तालुक्यातील निघोज, गोरेगाव, धोत्रे, चासकरवाडी, वडनेर बु., जवळा, गांजीभोयरे, पारनेर शहर, हिवरे कोरडा, वाघुंडे, शिरापुर, देविभोयरे अशा अनेक गावातील खऱ्या अर्थाने गरजु लोकाना किराणा माल, भाजीपाला पोहच करण्याचे कार्य सर्व सहकार्यानी केले.
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या "चला चुल पेटवु" या प्रेरणेतून जेव्हापासून लॉकडाउन सुरुवात झाले तेव्हा सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. कि गोरगरीब जनतेने संपर्क करावा. या आवाहनाला तालुक्यातील अनेक गावातून प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाअंतर्गत ५००-६०० कुटुंबाना मदत पोहण्यात आल्याचे समाधान असल्याचे शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यानी सांगितले.
या मदतकार्यात तालुक्यातील अनेक सहकार्यानी सहभाग घेतला यामध्ये प्रितेश पानमंद, शिवबा संघटना मार्गदर्शक राजेंद्र वाळुंज व राजु लाळगे, जंगल मोती अध्यक्ष संदिप हळकुंडे, नागेश नरसाळे, प्रकाश कुंभार, जयराम सरडे, मंगेश मुळे, नवशाद पठाण, यशोदिप राहणे, शरद वरखडे, गणेश चौधरी, शैलेश ढवळे, सोशल मिडिया प्रमुख निलेश वरखडे, रोहन वरखडे, दरेकर निलेश, सागर गोगडे,पाडळे शांताराम, अक्षय मगर,किरण देशमुख,नवनाथ बरशिले,रामा सुपेकर, सचिन कोतकर,शंकर पाटील वरखडे,मच्छिंद्रनाथ लाळगे, आर्थिक मदतहि सहकार्यानी केली त्यामध्ये पत्रकार भास्कर कवाद,अर्जुन ढ्वळे,लहु इरोळे,विकास मोरे,मंगेश पवार,प्रवीण नखाते,योगेश वाळुंज,किरण सुपेकर,सरपंच किरण पानमंद,भिमाजी डेरे,विश्वनाथ बेलोटे,तुषार दिघे,महादेव राऊत, एकनाथ शेटे,आदि सहकार्यानी योगदान दिले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद