पारनेर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर नाभिक बांधवांची समाजात निकट संपर्क येत असतो हे लक्षात घेऊन आपल्या बांधवांचे आरोग्य चांगले राहो त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहो यासाठी होमिओपॅथीक आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे संपूर्ण पारनेर तालुक्यात वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.काळे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करुन आगामी काळात व्यवसायात सुरक्षा बाळगण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष -शामराव जाधव, पारनेर तालुका नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष शाम साळुंके, रघुनाथ कार्ले, विजू कार्ले, कैलास कार्ले, संजय कार्ले, कानिफनाथ गायकवाड(सर ) शामराव शिंदे, किसान शिंदे, रामभाऊ जाधव, रामेश्वर घायतड्क, संतोष गायकवाड, रमेश गायकवाड, लक्ष्मण काळे, दीपक शिंदे, गणेश जाधव, राम साळुंके, संदीप वाघमारे, राहुल काळे, संजय काळे, अंकित काळे, गणेश शिंदे, भैया जाधव, संतोष शिंगाडे, अमोल कुटे, राजू पंडित, राहुल कडवे, वैभव काळे, गणेश वाघमारे, सुभाष पंडित, मंगेश काळे, मयूर गोरे, संतोष काळे, राहुल पंडीत, राजू पंडीत, विनोद काळे, सुरज पंडीत, राहुल पंडीत, नाना कुटे, नवनाथ कुटे, हेमंत कुटे, अविनाश औटी, तुकाराम गोरे, शरद काळे, अप्पासाहेब कोकाटे यांचे सोबत तालुक्यातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आपल्या समाजावर प्रेम करणारे पत्रकार बांधव श्री. मार्तंडराव बुचूडे, श्री. सुनिल पठारे, श्री. शरद रसाळ, श्री. सुरेंद्र शिंदे हे उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद