हा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल -
www.mahresult.nic.inwww.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
चालू वर्षी 10 वी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या 65 हजार 85 ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी 4 हजार 949 परीक्षा केंद्रे होती. एकूण 22 हजार माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली होती. राज्यात दि. 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद