लालपरी रस्त्यावर धावणार...

0
शिरूर: कोरोनामुळे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर काही निर्बंधांसह शिरूर-पुणे एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र बससेवा सुरू होऊनही प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आता सर्वच मार्गावर कोरोनाचे नियम पाळून १०० टक्के बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.


लॉकडाउनमुळे बंद झालेली एसटीची चाके आता हळूहळू का होईना रस्त्यावर धावणार आहेत, मात्र आता प्रवाशी आपल्या लालपरीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे उस्तूकतेचे ठरेल.

सुरूवातीला पुणे-नगर महामार्गावर सुरू करण्यात आलेली बससेवा ही परिस्थिति नुसार टप्याटप्याने इतर मार्गावर सुरू करण्यात येईल. प्रवाशांना ई-पासची गरज राहणार नाही. त्यामुळे प्रवाश्यांनी बससेवेचा लाभ घ्यावा.- महेंद्र माघाडे ( आगार व्यवस्थापक शिरूर )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top