राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी रस्ता रुंदीकरण व मजबुती करण कामांचे भूमिपूजन संपन्न

0

पारनेर/ प्रतिनिधी: तालुक्यातील कुरुंद येथे राष्ट्रीय महामार्ग विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७६१ राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी रस्ता रुंदीकरण व मजबुती करण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, समवेत जि.प सदस्या सुप्रिया ताई झावरे, प.स सभापती गणेश शिंदे, जि. प जलसंधारण समितीचे राहुल शिंदे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, विश्वनाथ कोरडे, सरपंच गणेश मधे, राळेगणचे सरपंच पंकज कारखीले, गव्हाणवाडी सरपंच संदीप गायकवाड, कडूस सरपंच मुंगसे व ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी निलेश जाधव




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top