महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / दुःखदवार्ता
निघोज - पारनेर तालुक्यातील वेसदरे येथील उच्चशिक्षित तरुण शुभम दिपक पाडळकर याचे वयाच्या २२ व्या वर्षी अल्पश आजाराने दुःखद निधन झाले .
माध्यमिक शिक्षक दिपक पाडळकर यांचा दिवंगत शुभम हा मुलगा होत. तो नुकताच कॉम्प्युटर इंजिनीयर होवून नोकरीस लागला होता. एका तरुण उच्च शिक्षीत कॉम्प्युटर इंजिनीयर च्या निधनाने पारनेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे आई, वडील, चुलते, चुलती शेक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आजी, आजोबा, चुलते, चुलती, चुलत भावंडे आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद